SugarCane Flowering: तोडणी लांबल्यामुळे उसाला लागले तुरे
Sugarcane Loss: कंधार तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर उसाच्या पिकाला तुरे फुटल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. बाचोटी, चिंचोली, मानसपुरी, बारूळ, कौठा आदी गावांतील शेकडो एकरावरील ऊस फुलोऱ्याने प्रभावित झाला असून, याचा थेट फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बसत आहे.