Sugarcane Farmers Protest: ऊसदर प्रश्नी आंदोलन तीव्र, कारखान्यांच्या ठिकाणी छावण्या, ३ नोव्हेंबरला पुणे- बंगळूर महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा
Raju Shetti: ऊसदर प्रश्नी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत आता आंदोलन तीव्र होईल. ३ नोव्हेंबरला किणी टोलनाक्यावर महामार्ग रोखणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी दिला.