Ahilyanagar Sugarcane Price : अहिल्यानगरच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा? ऊस दराबाबत शेतकरी नेत्यांनी व्यक्त केली खंत!
Maharashtra Farmers : अहिल्यानगर शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. चाळीस-पन्नास हजार शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला असता, तर कारखानदारांना अजून किमान तीनशे रुपये प्रति टन दर वाढून द्यावा लागला असता, अशी खंत शेतकरी संघटनेच्या बड्या नेत्याने व्यक्त केली. वेगवेगळ्या शेतकरी संघटनेचे नेतेही आंदोलनातील शेतकरी सहभागाबाबत सोशल मीडियावर याबाबत खंत व्यक्त करत आहेत.
Impact of sugar export policy on sugarcane prices in MaharashtraAgrowon