Sugarcane Cutting: ऊस तोडीसाठी 'एन्ट्री’, 'खुशाली' मागाल तर कारवाई; साखर आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय
Sugarcane Farmers Maharashtra: ऊसतोड टोळ्या, मुकादम आणि वाहतूक कंत्राटदारांनी शेतकऱ्यांकडे ऊस तोडीसाठी पैशांची मागणी केल्यास कारवाई करा, असे निर्देश साखर आयुक्तांनी सर्व कारखान्यांना दिले आहेत.