Sangli Sugarcane Crushing: सांगली जिल्ह्यात यंदा १.३१ लाख हेक्टरवरील उसाचे गाळप अपेक्षित
Sugarcane Area Reduction: गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे ऊस लागवडीचे नियोजन विस्कळित झाल्याने यंदाच्या गाळप हंगामात सांगली जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र घटले आहे.
Sugarcane Area Declines in Sangli Ahead of Crushing SeasonAgrowon