Sugar Export : साखर उत्पादन वाढण्याची शक्यता; निर्यात कोटा २० लाख टनांपर्यंत वाढवा, उद्योगाची मागणी
Sugar Export Quota : केंद्र सरकारने साखर निर्यातीचा कोटा १० लाख निश्चित केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. यंदा मात्र देशात साखरेचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने नवीन हंगामात साखर निर्यातीसाठीचा कोटा दुप्पट करून २० लाख टनांपर्यंत वाढवावा, अशी साखर उद्योगाची मागणी आहे.