Sugra Industry Economy: साखर कारखान्यांना चक्राकार अर्थव्यवस्था गरजेची ठरेल
President of Sugar Association Harshvardhan Patil: साखर कारखान्यांना चक्राकार अर्थव्यवस्थेसाठी बायो सीएनजी, अन्न प्रक्रिया, सौर ऊर्जा प्रकल्पांसारखे प्रकल्प उभारावे लागणार आहेत. यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.