Sugarcane Harvesting: ओल कायम असल्याने ऊसतोड लांबणीवरच
Farmers Issues: सोलापूर जिल्ह्यात साखर कारखाने सुरू झाले असले, तरी जमिनीत अद्याप ओल असल्याने प्रत्यक्ष ऊसतोडणी लांबणीवर पडत आहे. ऊसतोड टोळ्या गावात आली तरी प्रत्यक्ष तोडणीला सुरुवात होऊ शकत नाहीत.