Sugarcane Workers: साखर उद्योगात ऊसतोड मजुरांचे मोठे योगदान
Cooperative Sugar Mills: ऊस तोड मजूर हे शेतात अहोरात्र कष्ट करून ऊस तोडीचे काम करतात. देशातील साखर उद्योगांमध्ये ऊसतोड मजुरांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
Harshvardhan Patil Highlights Contribution of Sugarcane WorkersAgrowon