Sugarcane Harvester Shortage: साताऱ्यात साखर कारखान्यांची तोडणी यंत्रणा विस्कळीत
Sugarcane Labor Fraud: सातारा जिल्ह्यात ऊस बिले वेळेत जाहीर झाल्याने गाळप हंगाम विनाअडथळा सुरू झाला असला तरी ऊसतोड मजुरांची फसवणूक आणि हार्वेस्टरची अपुरी उपलब्धता मोठी अडचण ठरत आहे.