Kharif Fertilizer Storage: खरिपासाठी देशात पुरेसा खतसाठा
Fertilizer Stock Issue: देशात आगामी खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा असून शेतकऱ्यांना खतटंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी माहिती केंद्र सरकारने दिली.
Fertilizer availability for kharif crops in IndiaAgrowon