Grape Farming: ईशान्य भारतात द्राक्ष शेतीचा यशस्वी प्रयोग
Vineyard Development Success: ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्यात द्राक्ष लागवडीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. उनाकोटी जिल्ह्यातील छंतोईल येथील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर अत्यंत दमट व प्रतिकूल हवामानात द्राक्ष उत्पादन घेण्यात यश आले आहे.
Successful grape farming experiment in Northeast IndiaAgrowon