Australia's Weather Department: यंदा ‘एल निनो’ गेल्या सत्तर वर्षांतील सर्वाधिक तीव्र असेल, असा इशारा मंगळवारी (ता. १६) ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने दिला. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
Strongest El Nino in 70 years may reduce rainfallAgrowon