Rural Bank Laon : आर्थिक वर्षे २०२५-२६ ग्रामीण बँकांची दमदार कामगिरी; कृषी कर्ज वाढवण्याचे अर्थ मंत्रालयाचे निर्देश
Regional Rural Banks : वित्तीय सेवा सचिव नागराजू यांनी शुक्रवारी (ता.३०) दिल्ली येथे प्रादेशिक ग्रामीण बँकांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला नाबार्डचे अध्यक्ष, २८ प्रादेशिक ग्रामीण बँकांचे अध्यक्ष, वित्तीय सेवा विभागाचे अधिकारी, भारतीय लघु उद्योग विकास बँक आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.