Parliament Monsoon Session 2025: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अमित शाह यांनी मांडलेल्या विधेयकांवर; विरोधकांचा जोरदार निषेध
Constitution 130th Amendment Bill: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत संविधानाचा १३० वा दुरुस्ती विधेयक, केंद्रशासित प्रदेश दुरुस्ती, जम्मू-कश्मीर पुनर्गठन दुरुस्ती आणि ऑनलाइन गेमिंग नियमन विधेयक सादर केले. मात्र, विरोधकांनी या विधेयकांविरोधात तीव्र निषेध नोंदवला, विधेयकांच्या प्रती फाडल्या आणि अधिवेशन तात्पुरते स्थगित झाले.