Tractor Sales : दमदार मॉन्सून आणि जीएसटी दर कपातीमुळे ट्रॅक्टर विक्रीत वाढ
Tractor Market: मागील सात वर्षातील प्रत्येक महिन्याच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक ट्रॅक्टरची विक्री झाल्याची माहिती ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशनने दिली आहे. यावरून मागील काळातील ट्रॅक्टर विक्रीवरील मळभ काहीसे दूर झाले आहे.