El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज
Strong El Niño NOAA Report : अहवालानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या कालावधीत तीव्र एल निनो विकसित होण्याची ८१ टक्के शक्यता आहे. तर अतितीव्र एल निनोऐवजी तुलनेने कमकुवत एल निनो राहण्याची शक्यता सुमारे २० टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे.