Agriculture Minister Bharane: एमएसपीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
MSP Strict Action: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शुक्रवार (ता. २१) नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, एमएसपीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.