Agriculture Input Action: ‘कृषी सेवा केंद्रांचे निलंबन आता सहा महिने’

Fake Fertilizer: चढ्या दराने किंवा बोगस खत विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. अशा प्रकरणांमध्ये परवाना १५ दिवसांऐवजी सहा महिन्यांपर्यंत निलंबित करण्याची घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत केली.
action against fake fertilizer shops Maharashtra
action against fake fertilizer shops MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com