Strawberrry Natural Production: स्ट्रॉबेरीचे पूर्ण नैसर्गिक उत्पादन कौतुकास्पद: आयुक्त मंजिरी मनोलकर
Agriculture Innovation: आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव, जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम व ‘सकाळ- ॲग्रोवन’ संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था ‘एसआयआयएलसी’ आयोजित उपक्रमात सहभागी शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचे पूर्ण नैसर्गिक उत्पादन घेतले.
Role of training programs in farmer skill developmentAgrowon