Strawberry Farming: बारामतीमध्ये स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग
Agriculture Innovation: उसाच्या पट्ट्यात स्ट्रॉबेरीच्या रूपाने बारामतीतील शेतकऱ्यांसाठी नवा आर्थिक पर्याय उभा राहिला आहे. निंबूत येथील प्रयोगशील शेतकरी दीपक जगताप यांनी हा पहिलाच प्रयोग यशस्वी केला आहे.