Agriculture Policy: ‘‘महानिर्मिती’तून बांबूला मदत करण्याचे धोरण’
CM Devendra Fadnavis: आगामी बांबू धोरणातून बांबू उत्पादकांसाठी एकात्मिक बाजारपेठ निर्मितीसाठी सरकार प्रयत्न करेल,’’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १८) दिले.