Crop Damage: हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या मार्गावर
Maharashtra Agriculture: सातारा जिल्ह्यात खरिपातील पिकांची काढणी सुरू असताना वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे. ऊस, सोयाबीन, भात आणि कडधान्यांच्या पिकांना मोठा फटका बसत असून बळीराजा चिंतेत आहे.