Local Body Election: शेवटच्या क्षणापर्यंत पक्षांतर, वाटाघाटी
ZP Elections: नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले होते. हीच पक्षांतराची हवा कायम असून, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरू झाले आहे.