ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांसाठी ६ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानासह, वेतन फरक आणि दिवाळीची आगाऊ रक्कम मंजूर; राज्य सरकारचा निर्णय
Government Decision: या पॅकेजअंतर्गत एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सोमवारी (ता. १३) सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला.