Flood Damage Relief: पशुधनासाठी राज्य सरकारची मदत जाहीर; प्रति दुधाळ जनावरासाठी मिळणार ३७ हजार ५०० रुपये
Livestock Compensation : आज मंगळवार (ता.७) झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. यातून जनावरांचे, घरांचे आणि शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.