Local Body Election: जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले; ५ फेब्रुवारीला मतदान, निकाल ७ फेब्रुवारीला
State Election Commission: 12 जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा राज्य निवडणुक आयोगाने केली आहे. मतदान ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.