Loan Settlement Scheme: थकबाकी निवारण योजना राज्य बँकेकडून जाहीर
Loan Settlement Scheme Announced: तब्बल २५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या थकीत कर्जप्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘दीर्घ प्रलंबित थकबाकी निवारण योजना २०२६’ जाहीर केली आहे.
State bank loan settlement scheme for defaulters indiaAgrowon