Rabbi Anudan GR : रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपयांचा शासन निर्णय जारी; मदत कोणत्या जिल्ह्यांसाठी?
Ativrushti GR List : शासन निर्णयानुसार, जुलै ते सप्टेंबर २०२५ मध्ये पुणे, नाशिक आणि अमरावती विभागातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामासाठी बियाणे व इतर खर्चासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहेत.