Global Startup: स्टॅनफर्ड विद्यापीठ : संशोधन, नवोन्मेषाचा जागतिक दीपस्तंभ
Stanford University Innovation: अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठ हे भविष्य घडविणारे केंद्र आहे. येथे शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना संकल्प, संशोधन, नवकल्पना आणि सामाजिक योगदान यांची एकत्रित शिकवण मिळते. जागतिक संशोधनातील योगदान, नोबेल पुरस्कार विजेते प्राध्यापक, तसेच गुगल, याहू सारख्या स्टार्ट अप्सचा उगम या विद्यापीठातून झाल्याने स्टॅनफर्डला विशेष प्रतिष्ठा आहे.