Board Exam Fee Waive: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा; दुष्काळग्रस्त तालुक्यांत होणार परीक्षा शुल्कमाफ
Drought Relief Decision: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.
SSC and HSC Students in Drought-Affected Talukas to Get Exam Fee WaiverAgrowon