SRT Farming Technology: कुमशी येथे एसआरटी शेती तंत्रज्ञानाबाबत जनजागृती
Modern Agriculture: ‘‘माती बलवान! पीक पहिलवान!’’ या संकल्पनेवर आधारित सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक एसआरटी शेती तंत्रज्ञानाबाबत जनजागृती करण्यासाठी कुमशी येथे परिसंवाद कार्यक्रम उत्साहात पार पडला.
Awareness Program on SRT Farming Technology Held in KumshiAgrowon