M.S. Swaminathan Award: डॉ. चेरुकुमल्ली श्रीनिवासराव यांना स्वामिनाथन पुरस्कार जाहीर
Indian Agri Award: हवामान अनुकूल शेती आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनासाठी डॉ. चेरुकुमल्ली श्रीनिवास राव यांना २०२४-२५ चा प्रा. एम. एस. स्वामिनाथन पुरस्कार जाहीर झाला आहे.
Dr Cherukumalli Srinivasa Rao honored with M.S. Swaminathan Award 2024-25Agrowon