Sprouted Grains: मोड आलेल्या कडधान्यांपासून पौष्टिक पदार्थ
Healthy Food: मोड आलेली धान्ये ही नैसर्गिक, पौष्टिक आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अन्नपदार्थ मानली जातात. कडधान्यांना मोड आणल्यावर त्यामधील पोषणमूल्ये अधिक सक्रिय होतात आणि शरीराला ती अधिक सहजपणे मिळतात.
Sprouted Grains: A Natural Boost for NutritionAgrowon