Healthy Food: मोड आलेली धान्ये ही स्वस्त, सहज उपलब्ध आणि अत्यंत पौष्टिक अन्नपदार्थ आहेत. अंकुरणामुळे त्यामधील प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतूमय घटक अधिक प्रभावी स्वरूपात शरीराला मिळतात.
Sprouted Grains: A Powerful and Affordable SuperfoodAgrowon