Sugarcane Disease: उसावरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण
Viral Infections: महाराष्ट्रात ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढत असतानाही मागील काही वर्षांत हेक्टरी ऊस आणि साखरेचे उत्पादन घटत आहे. त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे उसावरील विषाणूजन्य रोगांचा वाढता प्रसार.