Wheat Variety: वैशिष्ट्यपूर्ण गहू वाणांच्या व्यावसायिकीकरणासाठी प्रयत्न व्हावेत: कृषी आयुक्त
Agri Commissioner Statement: केंद्राने विकसित केलेले ‘फुले समाधान’ आणि ‘फुले सात्विक’ यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण वाण आता मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक करण्यासाठी प्रयत्न व्हावेत,’’ असे प्रतिपादन कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केले.