Kharif Procurement: धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन, उडदाची हमीभावाने खरेदी सुरू
Procurement Update: धाराशिव जिल्ह्यातील ३१ खरेदी केंद्रांवर शनिवारपासून (ता. १५) सोयाबीन, उडीद, मुगाच्या प्रत्यक्ष खरेदीस सुरवात करण्यात येणार आहे. दरम्यान धाराशिव, तुळजापूर, उमरगा आणि कळंब कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील खरेदी केंद्रासह जिल्ह्यात एकूण ३१ खरेदी केंद्रे सुरू आहेत.