Dr.Milind Deshmukh: ‘फुले संगम-किमया’चे संशोधक डॉ. मिलिंद देशमुख सेवानिवृत्त
Soybean Research: सोयाबीन उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवणारे ‘फुले अग्रणी’, ‘फुले संगम’ आणि ‘फुले किमया’ या वाणांचे जनक शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद पंजाबराव देशमुख शुक्रवारी (ता. ३१) सेवानिवृत्त झाले. त्यांनी सोयाबीनसोबतच करडई आणि भुईमूग संशोधनातही मोलाची भर घातली.