Soybean Purchase Fraud: सोयाबीन खरेदी केंद्रांसाठी पैसे, शेतकऱ्यांचा नऊ टक्के ओलाव्याचा सोयाबीन नाकारला; वडेट्टीवारांचा विधानसभेत गंभीर आरोप
Maharashtra Winter Session Nagpur 2025: सोयाबीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी कारवाई होत नसेल उद्रेक कुठे करायचा? असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला.
विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांचा नाकारण्यात आलेला सोयाबीन थेट विधानसभेत आणला. (Agrowon)