Soybean Procurement: हमीभावाने ४ लाख ४२ हजार क्विंटलवर सोयाबीन खरेदी
Cooperative Marketing: परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ(स्टेट मार्केटिंग फेडरेशन),कृषी पणन मंडळ,विदर्भ सहाकरी पणन महासंघ या ३ नोडल एजन्सीजच्या ७५ केंद्रावर ७० हजार ४७० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.