Soybean ProcurementAgrowon
ॲग्रो विशेष
Soybean Procurement: बीड जिल्ह्यातील २३ केंद्रांवर होणार सोयाबीनची खरेदी
Beed Agriculture News: शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पादनाची शासन दराने (हमीभावाने) खरेदी करण्यासाठी बीड जिल्ह्यातील २३ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत

