Soybean Procurement Centres: सोयाबीन खरेदीला केंद्रांवर वेग नाही
Soybean MSP: नांदेड जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांना हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर झाले असले, तरी प्रत्यक्ष खरेदीला वेग आलेला नाही. काही ठिकाणी प्रक्रिया सुरूच नसून, काही केंद्रे हमालाअभावी बंद असल्याची स्थिती आहे.