Soybean Procurement: जानेफळ येथे शेतकरी कंपनीच्या केंद्रावर सोयाबीन खरेदीला सुरुवात
NAFED Procurement Center: केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने सोयाबीन खरेदीचा प्रारंभ शनिवारी (ता. १५) नाफेडतर्फे करण्यात आला. जानेफळ येथे विदर्भ समृद्धी कृषी प्रोड्युसर कंपनीच्या मॉडेल खरेदी केंद्रावर हा कार्यक्रम झाला.