Soybean Price Increase: सोयाबीनचे भाव वाढले अन् मळणी दरही महागले; एकरी २ हजार रुपये मोजावे लागणार
Soybean Threshing Cost: गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामापर्यंत शेतीमालाच्या मळणीचे दर कट्ट्यावर ठरत होते. यंदाच्या खरीप हंगामात पावसामुळे आधीच सोयाबीनचे उत्पादन कमी झाले असताना मळणीसाठी दुष्काळात तेरावा महिना आल्याचा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे.
Soybean harvesting and threshing expenses in MaharashtraAgrowon