Soybean Procurement: सोयाबीनची आवक सुरुवातीला विक्रमी पातळीवर पोहोचली असली तरी, सरकारच्या हमीभाव खरेदीच्या हालचालीनंतर बाजारातील आवक घटली आहे. मात्र, याच काळात सोयाबीनच्या भावात तब्बल ४०० रुपयांची वाढ झाली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.