Farmer Crop LossAgrowon
ॲग्रो विशेष
Farmer Crop Loss: माजलगावात शेतकऱ्यांना बसला तब्बल १३ कोटींचा फटका
Farmer Problems: गेल्या दीड महिन्यात तब्बल एक लाख २९ हजार ४३० क्विंटल सोयाबीन बाजारात विकले गेले असून त्याचे एकूण बाजारमूल्य ५५ कोटी ६५ लाख ४९ हजार रुपये आहे.

