Soybean MSP Procurement: नोंदणी करताना बायोमेट्रिकचा खोडा
MSP Registration: राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र बायोमेट्रिक सत्यापनाच्या वेळी इंटरनेट अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांना केंद्रावर तासन्तास थांबावे लागत आहे.