Chief Minister Mohan YadavAgrowon
ॲग्रो विशेष
Soybean Market: मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकांना मिळाला दिलासा
Soybean Farmer मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, राज्य सरकारने सोयाबीनबाबत राबविण्यात असलेल्या ‘भावांतर भुगतान योजने’चा अंतिम हप्ता शेतकऱ्यांना दिला आहे.

