Soybean Farming: खुदनापुर (ता. मेहकर जि. बुलडाणा) येथील प्रयोगशील शेतकरी निंबाजी लखाडे-पाटील यांनी सोयाबीन लागवडीमध्ये सातत्य राखले आहे. जमिनीची सुपीकता जपत त्यांनी जल,मृद संधारणाच्यादृष्टीने रूंद वरंबा सरी पद्धतीने लागवडीचे नियोजन ठेवले आहे.
Successful soybean farmer story from BuldhanaAgrowon